About the course

तुमच्या मुलांची overall development होऊन त्यांना extraordinary success मिळावे असं वाटतंय का? मुलांचा अभ्यास आणि त्यांचे वागणे आपल्या चिंतेचा विषय आहे का? मुलांनी अभ्यास मनापासून करावा, घरी नीट वागावं,सर्वांशी जुळवून घ्यावं असं वाटतंय का? मुलांबरोबर वाद नाही तर सुसंवाद असावा अशी तुमची इच्छा आहे का? तर मग आजच जीवनविद्या मिशनच्या ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ ह्या Online विद्यार्थी पालक मार्गदर्शन कोर्ससाठी registration करा आणि जाणून घ्या

अभ्यासाच्या अभिनव पद्धती

जीवनातील आई, वडील, शिक्षक, संगत,पर्यावरण यांचे महत्तव

मनाचे आणि विचारांचे सामर्थ्य

यशस्वी जीवनासाठी तीन महत्वाच्या techniques

जीवनात टॉपला कसे जायचे?

हे सर्व या कोर्समध्ये अनुभवांसहित तसेच विविध टेक्निक्स द्वारे शिकविले जाते. तुम्हालाही तुमच्या मुलांनी एक यशस्वी आयुष्य जगावं असं वाटतंय ना? मग आजच या कोर्सला registration करा आणि तुमचा आणि तुमच्या मुलांचा उत्कर्ष साधा

हा कोर्स विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी असून त्या दोघांनीही एकत्रितपणे केलास त्याचा फायदा अधिक होईल.

सदर कोर्स तुम्हाला ३० दिवसांसाठी उपलब्ध केला जाईल. ह्या कालावधीत आपण हा कोर्सचा लाभ घ्यावा व तो पूर्ण करावा.

PRE-RECORDED CONTENT

Watch pre-recorded lectures at your convenience

EXERCISES

Learn practical and positive affirmation exercises

CERTIFICATE

Earn a Shareable Certificate upon completion

MARATHI

Available in Marathi language

Testimonials